मुंबई घामाच्या धारेत, तर विदर्भात विजांचा कडकडाट!
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे भारतातील हवामानाला त्याचा मोठा फटका बसला आहे
इस्लामाबादहून भारताच्या दिशेनं वारे पुढे सरकले असून सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे
या स्थितीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे
आज विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
मुंबईसह उपनगरात अक्षरश: घामाच्या धारा सुटल्या आहेत
29 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा