आता अंडी होणार आणखी स्वस्त, कारण समोर
सध्या मध्य पुर्वेतील वाढत्या तणावामुळे आयात-निर्यातीला मोठा फटका बसला आहे
त्यामुळे भारतातील कुक्कुटपालन व्यवसायावर मोठं संकटाचं सावट आलं आहे
आखाती देशांकडे होणाऱ्या निर्यातीमध्ये अडथळे निर्माण झाल्याने देशांतर्गत बाजारात अंड्यांचा पुरवठा वाढला आहे
त्याचा थेट परिणाम किमतींवर झाला आहे, परिणामी अंड्यांचे दर घसरले आहेत
अंड्यांची घाऊक किंमत प्रति अंडे ७ रु वरून ४ रु पर्यंत घसरली आहे
त्यामुळे उत्पादक आणि व्यापाऱ्यांसमोर आर्थिक संकटाचं नवे आव्हान उभं राहिलं आहे,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा