आता फोडणी महागणार!  खाद्यतेल किती रुपयांना मिळणार?

इराण आणि इस्रायलमध्ये मोठं युद्ध अनेक दिवस सुरु आहे

त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेचा फटका बसून गॅस सिलिंडर महाग झाला

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं आणि वाहतूक खर्च वाढल्याने तेलाचे भाव गगनाला भिडले

इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा वणवा आता थेट सामान्यांच्या ताटापर्यंत पोहोचला आहे

 महागाईचा हा नवा ‘तडका’ गृहिणींचे बजेट कोलमडवणारा ठरत आहे