‘…नाहीतर LPG गॅस बंद होणार’

सरकारने नैसर्गिक वायू आणि इतर पेट्रोलियम उत्पादने वितरण आदेश, 2026 लागू केला आहे

याचा उद्देश देशभरात गॅस पाइपलाइन नेटवर्कचा विस्तार करणे हा आहे

यामुळे शहरांमध्ये PNG वापराला चालना मिळणार असून, LPGवरील दबावही कमी होण्याची अपेक्षा आहे

ज्या भागात PNG सुविधा उपलब्ध आहे, तेथे ग्राहकांनी ती न घेतल्यास घरगुती LPGगॅसचा पुरवठा थांबवला जाणार आहे

देशात पेट्रोल, डिझेल किंवा LPGचा कोणताही तुटवडा नसल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे