स्कॅमर्सच्या टार्गेटवर आई-बाबा ! या 6 ट्रिकला फॉलो करा, सावध राहा

सायबर फ्रॉडची प्रकरणं सध्या खूपच वाढत आहेत

लहानापासून मोठ्यांपर्यंत लोकं स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकत आहेत

आता आता सायबर फसवणूक करणारे श्रीमंत आणि रिटायर्ड लोकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवत आहेत.

पोलिस असल्यासे सांगून फोन कॉलवर लोकांना अनेक दिवस ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवतात, पैसे ट्रान्सफर करुन घेतात

खरंतर पोलिस कधीच व्हिडिओ कॉलवर अरेस्ट करत नाहीत आणि पैसेही मागत नाहीत