दमदार आणि पॉवरफुल SUV कार लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये
तुमचं कार घ्यायचं स्वप्न पुर्ण होणार, कारण आता SUV च्या किंमती आता बजेटमध्ये आल्या आहेत
जर्मन कार उत्पादक कंपनी ऑडीने भारतात धाकड अशी SUV लाँच केली आहे
Audi SQ8 असं SUV कारचं नाव आहे.
ही SUV इतकी पॉवर फुल आहे की, अवघे ०-१०० किमी वेग फक्त ४ सेंकदात गाठते
Audi SQ8 ची भारतात सुरुवाती किंमत १.७८ कोटी रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे
Audi SQ8 च्या इंटिरियर एकदम मॉडर्न आहे,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा