135 वर्ष जुन्या वाड्यातील वडापाव खालला आहे का?
वडापाव आवडत नाही अशी व्यक्ती सापडणं अवघड आहे.
वडापाव आवडतं नाही अशी व्यक्ती सापडणं मुश्किल आहे.
पुण्यात 135 वर्ष जुन्या वाड्यात वडापाव मिळतो.
पुण्यातील नारायण पेठ या ठिकाणी असलेल्या स्वतंत्रपूर्व काळातील म्हणजेच 135 वर्ष जुना निघोजकर वाडा आहे.
नारायण पेठेच्या रस्त्यावरून जात असताना निघोजकर वाडा आला कि नाकावर या चमचमीत वडापावचा सुगंध येतो.
आणि हा वडापाव खाण्यासाठी पुणेकर या ठिकाणी वळतात.