CCTV लावण्याआधी सरकराचा ‘हा’ नियम वाचा
सरकराने CCTV सिस्टम आणि डेडा सुरक्षेसंबंधित नियम हे पहिल्यापेक्षा जास्त कठोर केले आहेत
जे डिव्हाइस परदेशातून आयात केले जातायत, यामध्ये सुरक्षा त्रुटी असू शकतात आणि ज्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो
सरकारने आता CCTV डिव्हाइससाठी काही अनिवार्य टेक्निकल स्टँडर्ड ठरवलेय, CCTV सुरक्षित नसेल तर त्याचा दुरुपयोग होतो
नियमांअंतर्गत कंपन्यांना सांगावं लागेल की, त्यांच्या डिव्हाइसमध्ये वापरले जाणारे मुख्य हार्डवेयर कंपोनेंट कुठून आणले जातात
सरकारी ऑफिस आणि संस्थाना स्पष्ट निर्देश दिलेत की, त्यांनी फक्त नवे नियम फॉलो केले असतील त्याच CCTVचा वापर करावा
जेणेकरुन लोकांची पर्सनल माहिती सुरक्षित राहील आणि त्याचा चुकीचा वापर होणार नाही,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा