लग्नसराईच्या काळात ग्राहकांना दिलासा, चांदीच्या दरात मोठी घसरण
अलीकडे सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले होते, त्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती
सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या बाजारपेठेत आज मोठी खळबळ उडाली आहे
आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे त्याचा फटका सोन्या चांदीला बसला
चांदीच्या दराने मोठी गटांगळी खाल्ली असून, एका दिवसात प्रति किलो १० हजार रुपयांची घसरण झाली आहे
सोन्याचा भाव १,४४,००० रुपयांवरून १,३९,००० रुपयांपर्यंत घसरला, तोळा ५ हजार रुपयांची घट झाली आहे
दागिने खरेदी करणाऱ्यांना फायदा झाला, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा