झोपेत कूस बदलली अन्  मृत्यू झाला

सोलापूर शहरातील  फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना.

रात्री बेडवर झोपलेल्या  पोलीस कर्मचाऱ्याचा  करुण अंत झाला आहे.

संभाजी शिवाजी दोलतोडे  असं मृत पावलेल्या  पोलिसाचं नाव आहे.

दोलतोडे हे सोलापूर शहरातील  वाहतूक शाखेत कार्यरत होते.

शिवाजी दोलतोडे  आपल्या घरी बेडवर झोपले होते.

पहाटे गाढ झोपेत  कूस बदलताना  ते बेडवरून खाली पडले.

त्यांच्या डोक्याला  गंभीर दुखापत झाली, रक्तस्राव झाला, उलटीदेखील झाली.

रुग्णालयात नेलं असता  डॉक्टरांनी त्यांना  मृत घोषित केलं.