मार्केटमध्ये तुफान! नवीन लूक, दमदार इंजिन आणि फिचर्स, SUV कमी किंमतीत लाँच

फ्रान्सची कार उत्पादक कंपनी Renault ने आपली  लोकप्रिय Duster पुन्हा एकदा भारतात आणली आहे

पण यावेळी तिने नवीन लूक, दमदार इंजिन आणि फिचर्ससह एंट्री केली आहे

Renault Duster  आता थेट टाटा मोटर्सच्या सियारा आणि हुंदुईच्या क्रेटाला टक्कर देणार आहे

Renault Duster मागील महिन्यातच लाँच करण्यात आली होती

कारण सध्या मार्केटमध्ये स्पर्धा पाहता कारची किंमतही कमीच ठेवली आहे