४५ ते ५० दिवसांतच रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार!
मुद्रांक शुल्काबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय
महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयकात बदल करण्यात आले आहेत
नागरिकांना पूर्वी कॅन्सलेशन डीड नंतर मुद्रांक शुल्काचा परतावा मिळण्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत होती
तो परतावा मिळण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे
मोठ्या रकमेच्या परताव्यासाठी नागरिकांना अनेक महिने विविध कार्यालयांचे फेरे मारावे लागत होते
अधिकारांचे विकेंद्रीकरण झाल्याने ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे
महसूलमंत्र्यांच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा