शेतकऱ्यांच्या पीक कर्जासह ‘या’ 2 प्रकारची कर्ज होणार माफ
राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात आला आहे
सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ पीककर्जच नव्हे तर मध्यम मुदतीच्या कर्जाचाही कर्जमाफीत समावेश असणार आहे
30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
या कालावधीत थकीत असलेले पीककर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज या दोन्ही प्रकारच्या कर्जांचा दोन लाख रुपयांपर्यंतचा भाग माफ करण्यात येणार आहे
पीककर्जाची परतफेड करण्याची अंतिम मुदत साधारणतः 30 जून असते, त्यामुळे कर्जमाफीची संबंधित विभागाकडून प्रक्रिया सुरू आहे
राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा