घरमालक अन् भाडेकरूंसाठी 1 एप्रिलपासून ‘हे’ नवीन नियम!
नव्या आयकर नियमांनुसार, भाडे सवलत घेणाऱ्या करदात्यांना घरमालकाशी असलेले नाते स्पष्टपणे जाहीर करावे लागणार आहे
नवीन आयकर अधिनियम 2025 अंतर्गत हे महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आले असून, 1 एप्रिल 2026 पासून हे नियम लागू होणार
नव्या नियमानुसार HRA क्लेम करताना पगारदार करदात्यांनी घरमालकाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल
करदाते आई-वडील किंवा नातेवाईकांच्या नावावर भाडे दाखवतात, यामुळे HRA दाव्यांमध्ये पारदर्शकता वाढेल
घरमालकानेही आपल्या आयकर विवरणपत्रात भाडे उत्पन्न म्हणून दाखवणे बंधनकारक असेल
कुटुंबातील सदस्यांना भाडे देण्यास कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा