शेतकऱ्यांची कर्जमाफी करतांना  ‘या’ निकषांचा विचार केला जाणार!

शेतकरी कर्जमाफीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या महिनाभरात राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे

सध्या समितीच्या सदस्यांकडून अभिप्राय मागविण्याचे काम सुरू असून, अंतिम बैठकीत चर्चा करून अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली 

सरकार कर्जमाफी देताना लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या, त्यांच्या नावावरील जमीन, उत्पादन यासंबंधी माहिती मिळवत आहेत

एकाच शेतकऱ्याला अनेक योजनांचा लाभ मिळतो का, याची पडताळणी होणार आहे