उन्हाळ्यात फॅमिली ट्रिपसाठी ही ठिकाणं आहेत परफेक्ट!
उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेकांना फिरायला जायचं असतं, पण जायचं कुठे हे ठरवलेलं नसतं
काही बेस्ट डेस्टिनेशन्स आहेत जिथे मुलांना उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी घेऊन जाऊ शकता
अलिबागमधील काही समुद्रकिनारे आणि तुम्ही मुलांना जवळचा जंजिऱ्याचा किल्ला दाखवू शकता
माथेरानदेखील थंड हवेच ठिकाण आहे, इथली तोय ट्रेन मुलांना खूप आवडेल अन् इथे मुलांना निसर्ग अगदी जवळून दाखवता येईल
तारकर्ली बीच हा सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारा म्हणून ओळखला जातो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये हे सुंदर ठिकाण आहे
अजिंठा वेरूळ लेणी हे ठिकाण एकदा तरी आपण पाहायलाच हवं आणि मुलांनाही दाखवायला हवं,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा