फॉर्च्यूनर कारपेक्षाही महाग आहे ही म्हैस
प्रगतशील शेतकरी शेतीसोबतच पशुपालन करून लाखो रुपये कमवत आहेत.
हरियाणामध्ये एक म्हण आहे ‘जिसके घर काली, उसकी रोज दिवाली’.
येथील शेतकरी चांगल्या जातीच्या महागड्या म्हशींचे पाल
नपोषण करत आहेत.
येथील म्हैस लक्झरी कार फॉर्च्युनरपेक्षा महाग आहे.
हरियाणातील भिवानी येथील जुई गावात राहणाऱ्या संजयकडे तीन वर्षांची म्हैस
आहे.
संजय यांनी म्हशीला आपल्या लहान मुलाप्रमाणे सांभाळलं आहे, धर्म
ा असं तिचं नाव ठेवलंय.
धर्माची किंमत 61 लाखांहून अधिक आहे.
धर्माचा जन्म झाल्यापासूनच तिला नेहमी हिरवा चारा, चांगल्या प्रतिचं धान्य व हिवाळ्
यात दररोज 40 किलो गाजर खायला दिलं जातं
धर्मा सौंदर्याच्या बाबतीत जणू म्हशींची रा
णी आहे.
धर्माने पंजाब आणि यूपीमध्ये अनेक सौंदर्य पदके जिंकली आहेत.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.