शेतकऱ्यांना अनुदानित खतं मिळवण्यासाठी ‘हे’ डॉक्युमेंट बंधनकारक!
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे
खत वितरण प्रक्रियेत ‘फार्मर आयडी’चा वापर अनिवार्य करण्यात येणार आहे
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ थेट आणि योग्य पद्धतीने मिळेल
‘फार्मर आयडी’ मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचा तपशील, पिकांची माहिती आणि शासकीय योजनांचा लाभ यांचा समावेश असेल
यामुळे बनावट व्यवहारांना आळा बसणार आहे
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्र अधिक सक्षम करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा