‘हा’ नवखा खेळाडू मुंबईचा मॅचविनर ठरणार, इरफानची भविष्यवाणी
IPLच्या 19व्या हंगामाला येत्या 28 मार्च 2026 पासून सुरुवात होणार आहे
तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 29 मार्च 2026 ला कोलकत्ता विरूद्ध मुंबईच्या वानखेडे मैदानावर असणार आहे
मुंबईत असे खेळाडू आहेत जे एकाकी खेळीच्या जोरावर सामन्याचा निकाल फिरवू शकतात
त्यात टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडू इरफान पठाणने तीन नाव घेतली आहे
रोहित शर्मा,जसप्रीत बुमराह अशी दोन नावं आणि तिसरं नाव हे सरप्राईजिंग आहे
इरफान पठाणने मयंक मार्कंडेयच नाव घेतलं आहे, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा