डोक्यावर हेल्मेट तरी वाहतूक पोलिस 1000रुपयांचा दंड लावू शकतात,
हा नवा नियम वाचूनच बाईक चालवा
मोटरसायकल बाहेर काढली की पहिलं लागतं ते हेल्मेट, कारण ती आपली सुरक्षितता असते
तर कधी आपण वाहतूक पोलिसांच्या भितीनं हेल्मेट घालतो
दुचाकीस्वारांना अनेक नियम आहेत, त्यात आता नवा नियम लागू झाला
त्या नियमानूसार तुमचं हेल्मेट नसेल तर तुम्हाल चक्क 1000रुपयांचा दंड भरावा लागेल
पण प्रश्न पडला असेल, रस्ते सुरक्षा मोहिमेअंतर्गत सुरू झालेली ही सक्ती नेमकी काय आहे?
दंड टाळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?
ती बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा