दिवसातील 2 तास TV राहणार बंद, प्रशासनाचा नवा निर्णय!
मोबाईलनंतर सर्वाधिक वापर होत असलेली गोष्ट म्हणजे TV, घरात दिवसरात्र TV चालू असतो
आता दिवसातील 2 तास प्रत्येकाच्या घरातील TV बंद ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे
धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात सायंकाळी 7 ते 9 या वेळेत टीव्ही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे
याचे कारण मोबाईल आणि टीव्हीमुळे मुलांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे, ते रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला
या दोन तासांचा उपयोग मुलांनी फक्त अभ्यासासाठीच करावा असं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांनी सांगितलं
तुमच्या घरातील टीव्हीचा रिमोट आता प्रशासनाच्या हाती असणार आहे,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा