TVS ची स्वस्तात मस्त स्कुटर, किंमत 49,999 रुपये!

TVS Motor Companyने एक स्मार्ट इलेक्ट्रिक वाहन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी त्यांच्या परवडणाऱ्या किमतीची इलेक्ट्रिक स्कूटर आणली आहे.

त्यामुळे या कंपनीचा मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटच्या बाबतीत दबदबा वाढला आहे.

या ईलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाइन आणि डायेमेन्शन खूप मॉडर्न आणि व्यावहारिक आहे.

Orbiter V1 स्कूटर एकदा फूल चार्ज झाली की शहरातील प्रवासासाठी पुरेसे अंतर कापू शकते.

चार्जिंग करण्यास वेळ लागू नये म्हणून कंपनीने या स्कूटरला फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

या स्कूटरच्या फिचर्सविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा