राज्य सरकारचा जमीन NA करण्याचा नवीन जीआर कुणाला लागू होतो? कुणाला नाही?
महाराष्ट्र सरकारने जमिनीसंदर्भात ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे
महाराष्ट्र सरकारने जमीन NA करण्याचा नवीन जीआर लागू केला आहे
त्यामुळे आता NA परमिशन आणि NA टॅक्ससाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही
नवीन जीआर हा सर्व खासगी जमीनधारक, शेतकरी, प्लॉट मालक, बिल्डर्स डेव्हलपर्स, MSME उद्योगांसाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनींना लागू असणार आहे
CRZ area, वनजमीन, लष्करी जमीन, सरकारी जमीन, ईको सेन्सेटिव्ह झोन अशा जमिनींना लागू होत नाही
पण आता सरकारच्या निर्णयानंतर NA प्रक्रिया कशी असणार?
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा