पेट्रोल-डिझेलप्रमाणे आता दारूही महाग होणार?
भारत हा विदेशी स्कॉच, वाईन, अमेरिकन बर्बन अशा प्रिमियम मद्याची आवड असणारा देश आहे
आखाती देशांतील युद्धामुळे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ (Strait of Hormuz) हा महत्त्वाचा समुद्री मार्ग बंद झाला
इराण-अमेरिका युद्धामुळे मद्याच्या किमतीवर थेट किंवा तात्काळ परिणाम होण्याची शक्यता आहे
यामुळे मद्यप्रेमींचे टेन्शन वाढले आहे
यावर मद्य क्षेत्रातील तज्ज्ञ बिशन कुमार यांनी एक वक्तव्य केले आहे
दारु दरवाढ की केवळ फक्त चर्चा? अवश्य जाणून घ्या,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा