खरंच बिअर बॉटल महागणार?
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट बिअर बॉटल आणि कॅनपर्यंत पोहोचलाय
त्यामुळे बिअर प्रेमींच्या खिशावर भार पडू शकतो
युद्धामुळे लॉजिस्टिक्स आणि पॅकेजिंगचा खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढलाय
कॅन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालही भेटत नाहीये, त्यामुळे कंपन्यांनी इशारा दिलाय की किंमती या वाढवल्या जातील
बिअर पॅक करणाऱ्या पेपर कार्टनच्या किंमती आता दुप्पट झाल्या, लेबल, टेप आणि इतर आवश्यक साहित्याच्या खर्चातही वाढ झाली
वाढत्या उत्पादन खर्चामुळे काही ऑपरेशन्स जुन्या रेटवर चावलणे आता अशक्य झाले,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा