सोयाबीनचे दर एप्रिलमध्ये कडाडणार?

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काही ठिकाणी दरात स्थिरता तर काही ठिकाणी दरात वाढ दिसून येत आहे

29 आणि 30 मार्च 2026 रोजीच्या बाजारभावानुसार शेतकऱ्यांना सरासरी चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे

30 मार्च रोजी नागपूर बाजार समितीत 110 क्विंटल सोयाबीनची आवक झाली, तेव्हा सरासरी दर 5325 रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला 

वरूड बाजारात पिवळ्या सोयाबीनसाठी 5030 ते 5360 रुपये दर मिळाला असून सरासरी दर 5360 रुपये राहिला

बुलढाणा-धड बाजारात 295 क्विंटल आवक झाली, येथे दर 4800 ते 5325 रुपयांच्या दरम्यान राहिले