FASTag अॅन्युअल पासचा दर वाढणार?
जे लोक नॅशनल हायवेचा जास्त वापर करतात, जे अॅन्युअल पासचा जास्त वापर करतात, आता त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत
1 एप्रिल 2026 पासून या फास्टॅगची किंमत वाढून 3,075 रुपये होईल, म्हणजेच आता या वार्षिक पासवर 75 रुपयांची वाढ करण्यात आलीये
सध्या जवळपास 56 लाख वाहन हे राष्ट्रीय राजमार्ग आणि एक्सप्रेसवेवर कोणत्याही अडथळ्याशिवाय या पासच्या माध्यमातून टोल भरत आहेत
पास खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल तर 31 मार्चच्या रात्री 11.59 पूर्वी तो जुन्या किंमतीत खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात
तुम्ही घरबसल्या एनएचएआयच्या अधिकृत वेबसाइट किंवा राजमार्ग अॅपच्या माध्यमातून फास्टॅग अॅन्युअल पास खरेदी करु शकता
ही नवी वाढ आर्थिक वर्ष 2026-27 च्या सुरुवातीपासून देशभरात लागू होतील,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा