ऑनलाइन पेमेंटचे नियम बदलणार?
आजकाल हातात गुगल पे, फोन पे किंवा भीम अॅप वापरणाऱ्यांची संख्या जास्तच झाली आहे
ऑनलाइन पेमेंट करतात त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे
हॅकर्सपासून सर्वसामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी RBIने आता प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्तीचं केलं आहे
आत्तापर्यंत आपण एकच स्टॅटिक पिन वापरून झटपट पेमेंट करायचो, पण आता बँकेला किंवा फिनटेक कंपन्यांना तुम्हाला दोन पर्याय द्यावे लागतील
समजा एखाद्या हॅकरला तुमचा पासवर्ड कळाला, तरीही तुमच्याकडे येणारा ओटीपी,फिंगरप्रिंट त्याच्याकडे नसेल तोपर्यंत तो पैसे काढू शकणार नाही
त्यामुळे 1 एप्रिलपूर्वी आपल्या बँक खात्याची माहिती अपडेट करून घ्या,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा