ATM मधून पैसे काढणं महागणार?

1 एप्रिल 2026 पासून देशभरात आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत

काही बँकांच्या एटीएमसंबंधित नियमांमध्येही बदल होणार आहेत

HDFC Bank, Punjab National Bank आणि Bandhan Bank,  ATM नियमांमध्ये बदल करणार आहेत

दरमहा 5 फ्री फायनेंशियल ट्राझेक्शन मिळतील, त्यानंतर अतिरिक्त चार्ज द्यावं लागेल  

फ्री लिमिट संपल्यानंतर प्रत्येक ट्रांझेक्शनवर 23 रुपये आणि टॅक्स चार्ज लागेल