भारतातील सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या कोणत्या?

मॅनेजमेंट कन्सल्टंट – 7 ते 25 लाख वार्षिक

सॉफ्टवेअर इंजिनियर – 3 ते 18 लाख वार्षिक

चार्टंट अकाउंटंट – 7 ते 30 लाख वार्षिक

मॅनेजमेंट कन्सल्टंट – 7 ते 25 लाख वार्षिक

मेडिकल प्रोफेशनल – 5 ते 30 लाख वार्षिक

लॉयर सॅलरी – 5 ते 25 लाख वार्षिक

पायलट सॅलरी – 7 ते 30 लाख वार्षिक

सिव्हिल इंजिनियर – 4 ते 20 लाख वार्षिक

डेटा साइंटिस्ट – 7.25 लाख वार्षिक

पगार हा अंदाजे दाखवण्यात आला. अनेक कंपन्या या कर्मचाऱ्याच्या एक्सपीरियन्स, रँक आणि लोकेशनपासून पगार देतात.