जगातील ५ सर्वात महागडे रस्ते, तुम्हाला माहिती आहेत का?

ही यादी कुशमन अँड वेकफिल्ड द्वारे दरवर्षी प्रसिद्ध केली जाते.

तिथल्या दुकानांचे सरासरी भाडे किती आहे, या आधारावर सर्वात महागडे रस्ते ठरवले जातात.

या यादीत पहिले स्थान इटलीतील मिलान येथे असलेल्या व्हाया मॉन्टे नेपोलियनचे आहे.

येथील दुकानाचे सरासरी भाडे प्रति चौरसफूट 2047 डॉलर आहे.

दुसऱ्या स्थानावर न्यूयॉर्कचे उप्पर 5th अव्हेन्यू आहे.

लंडनची ब्रँड स्ट्रीट तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या रस्त्यावरील दुकानांचे भाडे 1762 डॉलर प्रति चौरसफूट आहे.

हॉंगकॉंगचा त्सिम सा सुई रोड चौथ्या स्थानावर आहे.

या रस्त्यावरील दुकानांचे सरासरी भाडे 1607 डॉलर प्रति चौरसफूट आहे.

पॅरिसचा अव्हेन्यू डेस चॅम्प्स एलिसेस पाचव्या स्थानावर आहे.

येथील दुकानाचे सरासरी भाडे प्रति चौरस 1282 डॉलर आहे.