बेस्ट रिटर्न देणारे म्यूच्युअल फंड 

MFS मध्ये लोकांचा पैसा एका ठिकाणी ठेवून वेगवेगळ्या एसेट क्लासमध्ये लावला जातो. 
बंधन इमरजिंग बिझनेस फंडने 30.23 टक्के वार्षिक रिटर्न दिलं आहे. 
बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप फंडचा रिटर्न 28.70 वार्षिक राहिलाय.
एडलवाइज स्मॉल कॅप फंडने 28.05 टक्के रिटर्न दिलंय. 
कॅनेरा रोबेको स्मॉल कॅपने 26.52 टक्के रिटर्न दिलंय. 
SBI स्मॉल कॅपने 25.05 टक्के वार्षिक रिटर्न दिलंय. 
टाटा स्मॉल कॅपने 25.01 टक्के रिटर्न दिलंय. 
यूटीआय स्मॉल कॅपचं रिटर्न 24.8 टक्के राहिलंय. 
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडने 24.87%चं रिटर्न दिलंय. 
रेंट अ‍ॅग्रीमेंट बनवताना या गोष्टी ठेवा लक्षात!
Click Here