उन्हाळा सुरु होताच एसी, फ्रिजसह ‘ही’ उपकरणं महाग?

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत, त्यामुळे लोकं एसी, कूलरसारखी उपकरणे खरेदी करत आहेत

त्यातच आता  महागाईने तोंड वर काढले आहेत, रुपया कमकुवत झाल्याने टेक प्रोडक्ट महाग होतायत

त्यामुळे एसी, फ्रिज, कूलर, टीव्ही अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किंमती वाढल्या आहेत

3-स्टार 1.5-टन एसीच्या किंमती एप्रिलपासून 37,000-40,000 एवढे रुपये झाली

32 इंचाचा स्मार्ट टीव्ही आता 8,500 रुपयांमध्ये विक्री होतोय, मेपर्यंत यांच्या किंमती 10 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात