SBI मध्ये सॅलरी अकाउंट असण्याचे फायदे

कोणत्याही बँकेच्या एटीएममधून मोफत काढू शकता पैसे

या अकाउंटसह एसबीआयचं क्रेडिट कार्डही मिळतं.

यासोबतच 20 लाख रुपयांपर्यंतचं अ‍ॅक्सीटेंडल इन्शुरन्स मिळतं.

ग्राहकांना 30 वर्षाची एयर अ‍ॅक्सीडेंट कव्हर देखील पॉलिसी होल्डरला मिळते.

आकर्षक दरांवर पर्सनल होम, घर कार लोन लेण्याची सुविधा

लॉकर चार्जवर 25 टक्के सूट मिळते.

डीमॅट आणि ऑनलाइन ट्रॅडिंग अमाउंटचीही सुविधा मिळते.

2 महिन्याच्या नेट सॅलरीच्या बरोबरीने ओव्हरड्राफ्ट सॅलरी.

मल्टी ऑप्शन डिपॉझिटसाठी ऑटो स्वीपची सुविधा.