सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ!
सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये सातत्याने चढ-उतार येताना दिसतायत
3 दिवसांपूर्वी सोन्या-चांदीत मोठी घसरण झाली होती
मात्र आता सलग दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमतीत तेजी पाहायला मिळतेय
रामनवमीच्या निमित्ताने ज्वेलरीची मागणी वाढल्याने किंमती वाढल्या आहेत
24 कॅरेट प्रति 10 ग्राम सोन्याचा भाव दिल्लीत 1,46,830 रुपये तर मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैद्राबादमध्ये 1,46,680 आहे
चांदीचे भावही आज वाढून 2,50,100 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचलेय, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा