Tooltip
Alert! Online Payment करता, एका झटक्यात रिकामं होईल बँक अकाउंट
Tooltip
फोन पे, पेटीएम, गुगल पे, किंवा इतक कोणतंही ऑनलाईन पेमेंट करत असाल महत्त्वाची माहिती
Tooltip
एक फेक इमेज तयार करुन पेमेंट करण्यासाठी ठगवत आहेत
Tooltip
AI Voice Cloning चा वापर किंवा Deepfake चा वापर करुन पैसे उकळले जातात
Tooltip
नातेवाईकांच्या नावानेही मेडिकल इमर्जन्सी सांगून पैसे मागितले जातात
Tooltip
फेक वेबसाईट तयार करुन फेक यूपीआय कोड तयार करुन पेमेंट करण्यासाठी सांगितलं जातं
Tooltip
स्क्रीन मॉनिटरींग सारखे App वापरुन तुमच्या पेमेंटचे कोड आणि पासवर्ड चोरले जातात
Tooltip
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, कोणताही पिन, ओटीपी कोणासोबत शेअर करू नका
Tooltip
UPI पिन एंटर रिक्वेस्ट आली तर त्यावर क्लिक करू नका, तुमचं खातं रिकामं होईल
Tooltip
पेमेंट लिंक आली, अकाउंट बंद करण्यासाठी फोन आले तर त्यावर क्लिक करु नका, माहिती देऊ नका