सोन्याप्रमाणेच चांदी गहाण ठेवली तर पैसे मिळतात?

सोनं हे आपली सर्वात फायदेशीर गुंतवणूक ठरत असते, कारण अडचणीच्या वेळी सोनं गहाण ठेवून आपण कर्ज घेऊ शकतो

लोक अनेकदा गोल्ड लोन घेताना दिसतात, पण तुम्हाला माहितीये का की चांदीवरही लोन घेता येतं? 

पण खरंतर बँक किंवा लोन देणाऱ्या संस्था या चांदीच्या एकूण किंमतीच्या केवळ एक भागच लोनच्या रुपात देतात

तुम्हाला चांदीच्या किंमतीच्या 75% ते 85% पर्यंतच लोन मिळतं, करण चांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार जास्त होता असतात

भविष्यात चांदीच्या किंमती खाली आल्या तरीही बँकेचा पैसा सुरक्षित राहावा म्हणून बँका असं करतात