अफगाणिस्तानातील १ हजार रुपयांची भारतात किंमत काय?
भारताच्या शेजारील देशांपैकी अफगाणिस्तानच्या चलना बद्दल तुम्हाला माहिती आहे का?
अफगाणिस्तान तोच देश आहे जो आपल्या तालिबानी हुकूमशाहीसाठी ओळखला जातो.
अफगाणिस्तानच्या चलनाचे नाव अफगान अफगानी आहे, ज्याला थोडक्यात ‘AFN’ असं म्हटलं जात.
अफगाणिस्तानच्या करंसीची किंमत एका डॉलर मध्ये ७१.२० अफगानी आहे.
भारताच्या रुपयांच्या बाबतीत पाहिलं तर इथले १००० रुपये अफगाणिस्तानच्या चलनात ८५३.९२ अफगानी आहे.
अफगाणिस्तानात अफगान अफगानी १,२,५,१०,२०,५०,१००,५०० आणि १००० AFN प्रकारच्या नोटा वापरल्या जातात.