UPIचे नियम बदलणार? काय आहे अंतिम तारीख!
३१ डिसेंबरपासून वर्ष बदल्यानंतर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा नियम देखील बदलणार आहे.
RBI ने UPI 123Pay ची व्यवहार मर्यादा वाढवली आहे.
जर मुदत वाढवली नाही तर UPI 123Pay च्या मदतीने वापरकर्ते ५००० रुपयांपासून ते १०,००० रुपयांपर्यंत UPI पेमेंट करू शकतील.
UPI 123Pay ही फिचर फोनवर उपलब्ध असलेली सेवा आहे, जी इंटरनेट कनेक्शनशिवाय काम करते.
UPI 123Pay सह जास्तीत जास्त चार पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये IVR नंबर, मिस्ड कॉल, OEM-एम्बडेड Apps आणि ध्वनी आधारीत तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हा नियम लागू करण्याची अंतिम मुदत जारी केली आहे, जी १ जानेवारी २०२५ आहे.