मिलियन, बिलियन, ट्रिलियन म्हणजे किती?
भारतीयांना हजार, लाख, कोटी चांगल्या प्रकारे कळतात.
पण मिलियन, बिलियन, ट्रिलियन समजून घेण्यास थोडी अडचण होते.
पण नो प्रॉब्लम! आज आपण याचं उत्तर जाणून घेणार आहोत.
1 मिलियन म्हणजे 10 लाख. 1,000,000 यामध्ये 6 शून्य लागतील.
1 बिलियन : 1,000,000,000. यामध्ये 9 शून्य लागतील.
1 क्वाड्रिलियन : 1,000,000,000,000,000 यामध्ये 15 शून्य येतील.
दर वेळी 3 शून्य जुळाल्यावर मिलियनचे बिलियन आणि नंतर ट्रिलियन बनते.
येथे कॉमाच्या मध्ये नेहमी 3 डिजिट येतात. भारतात सिस्टम वेगळी आहे.
मिलियन, बिलियन, ट्रिलियन म्हणजे किती?