जुनी पेन्शन योजना परत येणे जवळपास का अशक्य आहे? जाणून घ्या
केंद्रीय वित्त सचिवांनी OPS संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
ते परत आणणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचं T. V. सोमनाथन यांनी म्हटले आहे.
खासगी कर्मचाऱ्यांसाठी हे हानिकारक ठरेल असे त्यांचे म्हणणे आहे.
सोमनाथन यांच्या मते, राष्ट्रीय पेन्शन योजनेत बदल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
त्यासाठी स्थापन केलेली समिती सध्या आपले काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
NPS बाबत सूचना देण्यासाठी गेल्या वर्षी ही समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीचे अध्यक्ष फक्त वित्त सचिव असतात.
NPS बाबत अनेक सूचना मिळाल्याचे सचिवांचे म्हणणे आहे.
यामध्ये रिटर्न्सची स्थिरता, निश्चित पेन्शन आणि DA यांसारख्या व्यवस्थांचा समावेश आहे.