सोनं-चांदीच्या दरात उलटफेर, आजचा दर काय?

जवळपास 40 दिवसाच्या युद्धानंतर अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली आहे

याचा परिणाम सराफा बाजारावरही झाला आहे, या घडामोडीमुळे सोनं-चांदीच्या दरात मोठा उलटफेर झाला आहे

अवघ्या काही तासांत सोन्याच्या दरात 3 हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल १० हजार रुपयांची वाढ झाली आहे

कालपर्यंत जीएसटीशिवाय 1,47,500 रुपयांवर असलेले सोन्याचे दर आज 1,51,500 रुपयांवर पोहोचले आहेत

GSTचा समावेश केला, तर सोन्याचा भाव आता 1 लाख 56 हजार 045 रुपये इतका झाला आहे