सोनं-चांदी शुद्ध की बनावट? 50 रुपयांत तपासून पाहा

सोनं-चांदी शुद्ध की बनावट? 50 रुपयांत तपासून पाहा

सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढले आहेत, त्यासोबत फसवणुकीचं प्रमाणही वाढलंय

सोनं आणि चांदीचे दागिने डोळ्यात तेल घालूनच घ्या, नाहीतर तुम्हाला लाखोंचा चुना लागेल

अगदी 50 रुपयांत तुम्ही तपासू शकता, इतकंच नाही तर घरच्या घरी देखील पाहू शकता

भारतीय मानक ब्यूरो (BIS) होलमार्क सेंटरला तुम्ही भेट देऊन सोन्याची शुद्धता तपासू शकता

हॉलमार्क नीट चेक करुनच दागिने घ्या, याशिवाय त्या ज्वेलर्सचा शिक्क देखील असतो तो आहे का तपासा 

आठवणीने GST असलेलं बिल घ्या, कच्च बिल घेतल्याने फसवणूक होऊ शकते

जर बनावट असलेलं सोनं विकलं तर ग्राहकांला नुकसान भरपाई द्यावी लागेल

BIS च्या मोबाईल अॅपवर जाऊन याबाबत तक्रार करु शकतात

www.bis.gov.in या वेबसाईटवर ग्राहकांना सगळी माहिती मिळेल