सोनं किती स्वस्त होणार?

मार्च महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतींवर मोठा दबाव पाहायला मिळाला आहे

Kedia Commodity Researchच्या अहवालानुसार या कालावधीत सोन्याच्या किमतीत सुमारे 19.5% इतकी मोठी घसरण नोंदवली गेली

अहवालानुसार या घसरणीमागे अनेक ETF, आउटफ्लो सारखे महत्त्वाचे मॅक्रो-इकॉनॉमिक घटक कारणीभूत आहेत

यात ETF आउटफ्लो, मजबूत डॉलर आणि वाढणारे बॉन्ड यील्ड्स यांचा समावेश आहे

देशांतर्गत बाजारात सोन्यासाठी 1,15,000 ते 1,20,000 दरम्यान सपोर्ट असून 1,50,000 च्या आसपास रेजिस्टन्स आहे