सोनं खरेदी केल्यावर 1 ग्राम मागे ज्वेलर्स किती कमावतो?

लग्नकार्य असो, सण असो किंवा एखादी छोटी गुंतवणूक, आपण आवर्जून दागिन्यांच्या दुकानात जातो, सोने खरेदी करतो

आपण खरेदी केलेल्या त्या एका छोट्याशा अंगठीवर किंवा चैनवर सराफाने (Jeweller) नक्की किती नफा कमावला असेल?

1 एप्रिल 2026 च्या आकडेवारीनुसार 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम सुमारे 13,836 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे

त्यांनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोने घेतले, तर ते ग्राहकाला दिवसाच्या चालू किंमतीत विकतात,हाच फरक त्यांचा हिडन प्रॉफिट

1 ग्रॅम सोन्याची विक्री केल्यावर एका सराफाला 800 ते 1500 रुपयांपर्यंत नफा होऊ शकतो