भारतीय 100 रुपये श्रीलंकामध्ये किती होतात?
निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि स्वस्त पर्यटन यामुळे सध्या भारतीय पर्यटकांमध्ये श्रीलंकेची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे
पण तिथे जाण्यापूर्वी तुम्हाला तिथलं चलन आणि वातावरणाबद्दल माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे
श्रीलंकेच्या चलनाला श्रीलंकन रुपया म्हटले जाते, पण भारतीय रुपयाची तिथे नक्की किंमत काय आहे?
ताज्या आकडेवारीनुसार (26 मार्च 2026 पर्यंत), 1 भारतीय रुपया हा सुमारे 3.35 श्रीलंकन रुपयांच्या बरोबरीचा आहे
100 भारतीय रुपये असतील, तर श्रीलंकेत त्याची किंमत साधारण 335.21 श्रीलंकन रुपये इतकी होईल
भारतातून नेलेले पैसे श्रीलंकेत गेल्यावर तिप्पट होतात,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा