भारतातील १०० रुपयांची किंमत कॅनडामध्ये किती?

भारत आणि कॅनडा या देशातील राजकीय संबंधात सातत्याने दारी निर्माण होत आहे.

कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंधांवर दीर्घकाळ चर्चा होत आहे, बरेच लोक या देशांतील ताकद आणि आर्थिक परिस्थिती यांची तुलना करतात.

बऱ्याच लोकांचा मनात प्रश्न असतो की, भारत आणि कॅनडा दरम्यान कोणत्या देशाचे चलन अधिक मजबूत आहे?

कॅनडामध्ये भारतीय १०० रुपयांची किंमत किती असेल?

कॅनडाच्या चलनाला कॅनेडियन डॉलर म्हणतात.

हे चलन जगातील सर्वात मजबूत चलनांपैकी एक मानले जाते.

सध्या भारतात १ US डॉलरचे मूल्य ८५.६७ रुपये आहे. त्याचवेळी भारतीय चलनात १ कॅनेडियन डॉलरची किंमत ५९.८१ रुपये इतकी आहे.

सध्या, भारतीय १०० रुपये १.६७ कॅनेडियन डॉलर्सच्या बरोबरीचे असतील.

म्हणजे, जर तुम्ही भारतातून १०० रुपये घेऊन कॅनडाला गेलात तर तिथल्या चलनात तुम्हाला फक्त १.६७ डॉलर्स मिळतील.