Fill in some text
वीज बिलपासून सुट्टी हवीये? लावा सोलर, सरकार देतंय पैसा
Fill in some text
घराच्या छतावर सोलर पॅनल लावून महाग वीज बिलापासून सुटका मिळवता येऊ शकते.
Fill in some text
सरकारने ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी सोलर रुफ टॉप योजना सुरु केली आहे.
Fill in some text
या स्किम अंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार सब्सिडी देतंय.
Fill in some text
सोलर पॅनलवर सब्सिडी घेण्यासाठी Discom पॅनलमध्ये सामिल सेलरकडून सोलर पॅनल लावावं लागेल.
Fill in some text
तीन किलोवाटपर्यंतच्या रुफटॉप सोलर पॅनलवर सरकार 40% पर्यंत सब्सिडी देतंय.
Fill in some text
10 किलोवॅटपर्यंतच्या सोलर पॅनलवर 20 टक्के पर्यंत सब्सिडी मिळते.
Fill in some text
दोन किलोवॅटच्या सोलर पॅनलला घराच्या छतावर लावण्याचा खर्च जवळपास 1.20 लाखांपर्यंत आहे.
Fill in some text
अशा वेळी तुम्हाला 72 हजार रुपये खर्च करावे लागतील. सरकारकडून तुम्हाला 48,000 रुपयांची सब्सिडी मिळेल.
Fill in some text
सोलर पॅनलची लाइफ 25 वर्षांची असते. तुम्ही एकदा पैसे खर्च करुन दीर्घकाळासाठी वीज बिलापासून मुक्ती मिळवू शकता.