दारूच्या एका बॉटलवर सरकारला होतो ‘इतका’ नफा!
दारूवरील कर हा सरकारच्या महसुलाचा एक महत्वाचा स्रोत आहे, जो रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या विकास कामांना मदत करतो.
दारूवर कर लावण्यामागचा उद्देश केवळ महसूल नाही. त्याचा वापर नियंत्रित करण्यासाठी त्यावर कर लावला जातो.
दारूवर लागणार टॅक्स हा इतर वस्तूंपेक्षा अधिक आहे.
तुम्हाला माहिती आहे का 1000 रुपयांच्या दारूवर सरकारची किती कमाई होते.
1000 रुपयांच्या दारूच्या बाटलीवर 35% ते 50% कर सरकारी तिजोरीत जातो.
5% ते 6.5% अल्कोहलच्या बियरवर 16 रुपये टॅक्स आकारण्यात येतो.
5% पेक्षा कमी अल्कोहल असलेल्या बिअरवर 10% प्रति लिटर टॅक्स आकारण्यात येतो.
भारतात प्रत्येक राज्यात टॅक्सचे दार वेगवेगळे आहेत, दारूच्या किमती देखील वेगवेगळ्या आहेत.
कर्नाटक हे दारूवर सार्वधिक टॅक्स आकारणारे राज्य आहे तर गोवा हे सर्वाधिक कमी टॅक्स आकारणारे राज्य आहे.