भारतात किती जणांकडे आहे प्रायव्हेट विमान?
भारतीय श्रीमंतांमध्ये आता प्रायव्हेट जेटची क्रेझ वाढली आहे.
अनेक श्रीमंत बिझनेसमन आहेत ज्यांच्याकडे प्रायव्हेट लॉन्ग रेंजचे जेट आहेत.
याचा वापर बिझनेसमन हे पर्सनल प्रवासासाठी करतात.
जिंदर ग्रुपचे मालक नवीन जिंदर यांच्याजवळ GulfStream G650ER जेट आहे.
गौतम अदानी यांच्याजवळ Bombardier Global 7500 जेट आहे.
अदार पूनावालाकडेही स्वतःचं जेट आहे.
लक्ष्मी मित्तल यांच्याकडेही Gulfstrea, G550 जेट आहे.
Gulfstrea G550 च्या 2020 मॉडलची किंमत 40 मिलियन डॉलर आहे.
अनिल अंबानींजवळ Bombarbier Global Express प्रायव्हेट जेट आहे.